'आपलं घर'चा केंद्र आणि राज्य सरकारशी संबंध नाही : प्रकाश मेहता
Is Maharashtra Housing Day Not a Government Scheme? |
Is Maharashtra Housing Day Not a Government Scheme? |
वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ‘आपलं घर’ या योजनेचा केंद्र आणि राज्य सरकारशी काही संबंध नसल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिली आहे. तसंच 5 लाखांत पुण्याजवळ वन बीएचके घर देण्याचा दावा करणाऱ्या विकासकाला मंत्रालयात हजर राहण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचे मेहतांनी सांगितलं. Read more at ABP Maza
Is there anything like that??
ReplyDeleteNah, Just a marketing strategy to gather more people.
Seems the sadak chap dacoit thought he can do anything & still get away. Good to see action being taken by Government against these thugs.
ReplyDelete